#PIMPRI : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 173 कोरोना रुग्ण ; तर 315 रुग्णांना डिस्चार्ज

0
95
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे आहे.

एकूण करोना बाधित = ८७,४३३

शहरातील आज बाधित = १७३

शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = ०९

आज डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या = ३१५

एकूण करोना मुक्त = ८४,१२५

रूग्णालयात उपचार सुरू = १,९६४

राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = ३६१

पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = १८२

एकूण मयत = २,१५३

शहरातील एकूण मयतांची संख्या = १,५२६

शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = ६२७

आज मयत = ०३

प्रतीक्षा अहवाल = ८००

एकूण सॅम्पल = ४,००,५०८

अहवाल प्राप्त = ३,९९,७०८

आज रुग्णालयात तपासणीकरिता आलेले रूग्ण = २,१५४

घरात अलगीकरण = ५९,९५९

 

आज मयत झालेल्या तीन व्यक्ती

शहरातील मृत झालेले तीन पुरूष रुग्ण

काळेवाडी (वय ६० वर्षे)
दिघी (वय ८३ वर्षे)
पिंपरी (वय ६९ वर्षे)

येथील रहिवासी आहेत.