पुणे / शबनम न्युज
समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिवाजी उद्यान (सणस मैदान) येथे’मोफत अन्नदान सेवा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला.धर्म गर्जना प्रतिष्ठानच्या या उपक्रमात गुरुवारी सायंकाळी शिवम मांजरे या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवा करण्यात आली. यावेळी जगत्पिता प्रतिष्ठानचे संस्थापक सिध्दार्थ(डिंक्या) मांजरे,सुमीत पवार, शुभम शिंदे,विशाल क्षीरसागर,नागेश भोसले,धर्मगर्जना प्रतिष्ठानचे विकी क्षीरसागर,मनोज पाटोळे,राकेश क्षीरसागर,शेखर बाले उपस्थित होते.