नगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते विठाई दूध डेअरी चे उदघाटन

0
378

शबनम न्यूज / पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी येथे विठाई दुध डेअरी चे उदघाटन नगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या डेअरी चे मालक रुतीक थिटे यांनी विठाई दुध डेअरी या नुतन व्यवसाया ची सुरवात केली या कार्यक्रमा प्रसंगी युवा नेते विशालभाऊ आहेर ,प्रभागातील जनसेवक संतोष तात्या जाधव, हनुमंत जाधव ,वासुदेव जाधव. रुतीक थिटे यांनी या वेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या विठ्ठाई दूध डेअरी मध्ये गाईचे दूध ,म्हशीचे दूध ,गीर गायीचे दूध, तसेच श्रीखंड, आम्रखंड ,बासुंदी ,ग्रीनपीस ,तूप ,ताक, दही ,लस्सी, खवा, लोणी ,पनीर ,चक्का, पेढे ,बर्फी ,अमूल बटर ,फ्रेश क्रीम इत्यादी खाद्यपदार्थ मिळतील तसेच महिन्याच्या तीस लिटर दुधावर 100 मिली तूप फ्री देण्यात येईल अशी माहिती मिठाई दूध डेअरी चे मालक ऋतिक थिटे यांनी यावेळी सांगितले