मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा

0
171
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / मुंबई

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाला FAME II योजनेअंतर्गत ३४० मंजूर इलेक्ट्रिक बसगाड्यांपैकी पहिल्या टप्प्यातील २६ बसेसचे लोकार्पण आज झाले.

प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच प्रदुषणमुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हेच राज्य शासनाचे धोरण आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.