शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र ३० मधील दापोडीतील मनपा शाळेचे भव्यदिव्य नवीन इमारती चे भूमीपूजन सोहळा शनिवार रोजी संपन्न झाले या प्रसंगी नगरसेविका-सौ स्वाती माई काटे, नगरसेवक-रोहित काटे,राजू भाऊ बनसोडे, नगरसेविका-आशा शेंडगे,मा.शेखरभाऊ काटे अध्यक्ष-पिंपरी विधानसभा व महानगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर या सर्व मान्यवर व समस्त नागरिकांच्या उपस्थित होते