चिंचवड / शबनम न्युज
स्वर्गीय प्रदीप गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त अंध, अपंग विकास संस्था वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ता फजल शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीचे मंडळ अध्यक्ष रशीद सय्यद, महेश झपके, गंगा ताई झेंडे, प्रणव गायकवाड, नानासाहेब निकाळजे, स्मिता गायकवाड, रूपाली खरात व आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आलोक गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
…