फक्त नऊ दिवसच नको तर आयुष्यभरासाठी प्रत्येक मायमाऊलीला पुजूया…(नवरात्री निमित्ताने विशेष लेख)
शर्मिला येवले शारदीय नवरात्रौत्सवाची सुरू आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस.शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचे क्षण आणोत हिच सदिच्छा तसेच फक्त...