पुणे / शबनम न्युज
‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी'(कराड) ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ च्या असफिया खान या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला.’कोविड विरुद्धच्या युद्धात युवकाची भूमिका’ या विषयावर ही निबंध स्पर्धा होती. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी अभिनंदन केले.
…