शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँगेस वतीने सामाजिक उपक्रम

0
4
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी चिंचवड / शबनम न्युज

महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, विधानपरिषद आमदार  शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने वह्या, बिस्किटे, सॅनिटायझर पुनरुत्थान समरसता गुरूकुलम शाळा चिंचवडगाव येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

 

 

 

 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रणजित औटे व पदाधिकारी अमोल पाटील,राजु थोरात, अतुल वर्पे, विनायक जाधव, प्रदिप पांडे, पंकज चोपदार, शिवराज ननवरे, समाधान गिरी, नरेंद्र भोईर, संदीप शिंदे कमलेश सुर्यवंशी,चेतन वाघमारे,गौरव नलगे,मनोज साबळे, राजेंद्र निकम, माऊली जगताप,I.N.मुल्ला, हनुमंत पाटील, निखिल दळवी, प्रतिक साळुंखे, जयसिंग चव्हाण, प्रकाश अदानी, प्रतिक औटे, सचिन पवार, संजय साळवे,भागिनाथ शेजवळ,किरण जाधव, परमेश्वर पाटील, देवेंद्र पाटील,मोतीलाल पाटील, शिवाजी पाटील,अरुण भावेकर मित्र परिवार उपस्थित होते.