शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

आपचे कॅन्टोन्मेंट उमेदवार खेमचंद सोनवणे यांनी भरला अर्ज

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

SHABNAM NEWS : PUNE (DATE. 03) –कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदासंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार खेमचंद उर्फ शाम सोनवणे यांनी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसमवेत 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरला.कॅम्प परिसरात त्यांनी अर्ज दाखल केला .यावेळी अमोल सोनवणे,संदीप ननावरे,प्रकाश बर्गे,रफिक शेख ,शाहबाझ शेख इत्यादी उपस्थित होते . दरम्यान ,त्यांच्या प्रचाराला 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला.

पुणे स्टेशन ,आंबेडकर पुतळा येथून प्रचारा ची सुरुवात करण्यात आली.

श्रीकांत आचार्य (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक विभाग आम आदमी पार्टी) यांनी श्रीफळ वाढवून प्रचार प्रारंभ केला.

उमेदवार सोनवणे, मनोज थोरात, श्रीकांत आचार्य, राहुल पगारे, अमोल सोनवणे, लक्ष्मी खेमचंद सोनवणे, वनीता साळवे, नरेश राजपूत, वैभव पोरे इ. उपस्थित होते

Download WordPress Themes Nulled and plugins.
 

ताप आल्याने साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

ताप आल्याने साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू