अभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब नागरिकांना ब्लॅन्केट वाटप
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शबनम न्युज : – बिइंग हुयमन गाईजच्यावतीने बॉलिवूडचा आघाडीचा नायक, समाजसेवक , बिइंग हुयमनचे संस्थापक सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे स्टेशन व येरवडा शाहादावल बाबा दर्गाह परिसरातील थंडी पासून बचाव करण्याकरिता गोर गरीब नागरिकांना ब्लॅन्केट वाटप बिइंग हुयमन गाईजचे पुणे शहर अध्यक्ष जावेद खान यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बिइंग हुयमन गाईजचे अविनाश मोरे ,केंद्रीय कामगार मंत्रालय सदस्य असिफ खान, जमसू शेख , केंद्रीय पर्यटन समिती सदस्य रमेश साळवे , जान मोहम्मद शेख , निसार शेख ,खालिद शेख , रियाज तांबोळी ,गौरव खुणे , निलेश गायकवाड , शाम गायकवाड , मारुती पवार , रफिक शेख ,कुंदल अण्णा व बिइंग हुयमन गाईजचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
Download WordPress Themes Nulled and plugins.