शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

त्रुटी दूर करुन परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

शबनम न्युज : पुणे (दि. ०८) – महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
 
आकुर्डीत बुधवारी श्री खंडेरायांचा उत्सव

पंतप्रधान व गृहमंत्री जनतेशी खोटे बोलतात…..डॉ. रत्नाकर महाजन

ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला बहुमत त्या ठिकाणी महाविकास आघाडी नाही

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या निधीतून प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न

आतिश बारणे यांची राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड

डिजिटल साक्षरता कार्यशाळेत २५० महिलांचा सहभाग

ताज्या बातम्या