इंग्लिश मिडीयम स्कुल अँड जुनियर स्कुल मध्ये ‘ स्वच्छ भारत’ पथनाट्य

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
SHABNAM NEWS : PUNE (DATE. 03)- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुल अँड जुनियर स्कुल मध्ये ‘ स्वच्छ भारत’ पथनाट्य सादर करण्यात आले. २० विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेतला . नुझात शेख ,गाझिया कालेकर यांनी दिग्दर्शन केले . मुख्याध्यापक रुमाना शेख ,पर्यवेक्षक शमा सय्यद,झाकिया पटेल उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
Download WordPress Themes Nulled and plugins.