WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

श्री लक्ष्मीनारायण मंदिर व शनी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम राधेकृष्णा जोशी महाराज यांचे निधन

शबनम न्युज : – पुणे कॅम्प येथील मोहम्मद रफी चौक येथे राहणारे पुरुषोत्तम  राधेकृष्णा  जोशी महाराज यांचे नुकतेच निधन झाले . ते ७५ वर्षाचे होते . त्यांच्यामागे तीन भाऊ , तीन मुले , सुना व नातवंडे असा परिवार आहे . महात्मा गांधी रोडवरील श्री लक्ष्मीनारायण मंदिर व शनी मंदिराचे ते विश्वस्त होते . ते विशेष कार्य्रकारी  अधिकारी व पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य होते . ते श्री माळी ब्राह्मण समाजाचे सदस्य होते .

 

ताज्या बातम्या