राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सांगवी येथील युवा उद्योजकांना “युवा उद्योजक” पुरस्कार

0
209
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / सांगवी

भारतीय जनता युवा मोर्चा (सांगवी) वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन चे औचित्य साधून श्री.जवाहर ढोरे यांच्या सांगवी येथेल संर्पक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व सांगवी येथील युवा उद्योजकांचा “युवा उद्योजक” पुरस्कार देऊन मा.महापौर सौ.माई ढोरे याच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक श्री.हर्षल ढोरे,श्री.संतोष कांबळे,सौ.शारदा सोनवणे,श्री.अंबरनाथजी कांबळे,श्री.शिवलिंग किणंगे,श्री.दिलीपजी तनपुरे,श्री.संतोष ढोरे,श्री.प्रकाश ढोरे,श्री.सुभाष ढोरे,श्री.हरीश टांक,सौ.दर्शना कुंभारकर,श्री.अमित पसरणीकर,श्री.नितीन खोडदे,श्री.गणेश कांची,श्री दत्ता यणपुरे,श्री गोपी पवार,श्री.अप्पा ठाकर,श्री.धनंजय ढोरे,श्री.बाळासाहेब ढोरे,श्री.वाघमोडे,सुरज चव्हाण,युवराज ढोरे,भुषण शिंदे,शाम ढोरे,अरिफ शेख,बाळासाहेब कांबळे,तसेच भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित संपन्न झाला.

सत्कार मुर्ती – मनिष पवार,दिपक गाडेकर,कुणाल ढोरे,अक्षय बनसोडे,श्री.संतोष लहू ढोरे कुणाल जगताप,सुनिल किणगे,सनी ढोरे,सुरज ढोरे.या सर्वाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.