राममंदिरासाठी एक्कावन्न हजाराची देणगी

0
72

शबनम न्युज / पुणे

सामाजिक कार्यकर्ते आणि छबिलदास ट्रस्टचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश सराफ यांनी राममंदिर उभारणीसाठी वैयक्तिक पातळीवर ५१ हजाराची देणगी दिली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करिता पुणे शहर  निधी संकलन प्रमुख किशोर मेहता  यांनी हा धनादेश स्वीकारला. यावेळी कसबा विभागप्रमुख  हेमंत किराड, आशीष शाह उपस्थित होते.