राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
56

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभा लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे व नगरसेवक सभापती भोसरी मंडल अध्यक्ष राजेंद्र भाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ विजया ताई आल्हाट, भाजप भोसरी वैद्यकीय अध्यक्ष जिजाऊ जन्मसोहळ्या निमित्त मदर तेरेसा आश्रम मधले मुलांना डॉ वैदेही जंजाळे मानसोउपचारतज्ञ सेल्फ डिफेन्स चांगला टच, वाईट टच मार्गदर्शन मुलींना केले. व त्या मुलींनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उत्कृष्ट भाषण केले व वेशभूषा सादर केली .

 

अनाथांची आई भूमकर आज्जी , भरती ताई ,कांबळे ताई, यांचा जिजाऊ पुरस्कार व भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात सुजाताताई बोराटे ,नीलमताई हुले(सरचिटणीस भाजप महिला मोर्चा), मनीषाताई डोने(भाजप obc अध्यक्ष), प्राचीताई बोराटे,दिपालिताई आल्हाट, भाग्यश्री ताई पवार(सामाजिक कार्यकर्ते) कार्यक्रमआत उपस्थित होत्या.