#MUMBAI : नवी मुंबईत भाजप ला धक्का !

0
274
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

मुंबई | शबनम न्यूज

नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का नगरसेवक श्री नवीन गवते,भाजप पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच नगरविकास मंत्री,सार्वजनिक बांधकाम (सर्वा.उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब,ठाणे जिल्ह्याचे खासदार श्री राजनजी विचारे साहेब,शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री एम के मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.