#PUNE : पुण्यातील शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ

0
157
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पुणे / शबनम न्युज

पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला असून, येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. व पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट द्वारे सांगितले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#CORONAVIRUS : पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Next articleजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी