#CRIME : किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न ; आठ तासात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

0
116
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

लोणी काळभोर / शबनम न्युज

गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्याने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने आठ तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याप्रकरणी रिषभ रामदास शेवाळे व संकेत सदाशिव पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 10 रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे हद्दीत दुपारी पावणे एकच्या सुमारास वाघोली गावच्या हद्दीतील बकोरी फाटा येथे सुनील रामदास गाडे हे आपली गॅरेजजवळ आपली गाडी घेऊन आले असता, तेथे अगोदर उभा असलेला टेम्पो हा बाजूला काढण्याचे कारणावरून टेम्पो चालक व गाडी यांच्यात किरकोळ भांडण झाले. झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चालकाने आपल्या मित्रांना फिर्यादीने तेथे बोलावले सदर ठिकाणी सात ते आठ जणांनी येऊन गाडे व त्यांचे भाव समीर आणि त्यांचे मित्रांना कोयते, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात सुरुवात केली.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#CORONAVIRUS : पुणे विभागातील 4 लाख 84 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Next article#PIMPRI : सचिन साठे यांच्या राजीनाम्याचे शहर कॉंग्रेसमध्ये पडसाद