मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने स्थानिक कवींचे कवी संमेलन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. १६ जानेवारी २०२०) -मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बा.रा.घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक कवींचे कवी संमेलन व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे समवेत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्राचार्य डाॅ.नितीन घोरपडे स्थानिक कवी नंदकुमार कांबळे, सुरेश कंक, आय.के.शेख, निशिकांत गुमास्ते, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे, शरद शेजवळ, नितिन यादव, शामराव सरकाळे, दिपेश सुराना, मधुश्री ओव्हाळ, भाग्यश्री कुलकर्णी, माधुरी विधाटे, संगीता झिंजुरके आदि मान्यवर उपस्थित होते.