उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉलद्वारे एकनाथ खडसेंशी साधला संवाद ; पक्षात केले स्वागत

0
1
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घडवून आणला संवाद…

मुंबई / शबनम न्युज

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आजारी असल्याकारणाने येवू शकले नाहीत मात्र त्यांनी व्हिडीओ कॉलवरुन उपस्थिती लावत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केले.

 

 

 

 

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी  अजितदादांचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याशी व्हिडीओ कॉलवरुन बोलणं करून दिले. यावेळी अजितदादा पवार यांनी एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांचे पक्षात स्वागत केले.

याशिवाय सभागृहात उपस्थित नेत्यांशीही अजितदादा पवार यांनी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधला.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#MUMBAI : शैक्षणिक संस्थाना शुल्क वाढीची परवानगी नाही – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Next article#PUNE : “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन