Thu. Aug 6th, 2020

वाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल केली जनजागृती

रस्ता वाहतूक सुरक्षासप्ताहनिमित्त  रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम हायस्कुल व लेडी हवाबाई हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी हातामध्ये

वाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल  केली जनजागृती

शबनम न्यूज : पुणे (दि. १६ जानेवारी २०२०) -रस्ता वाहतूक सुरक्षासप्ताहनिमित्त पुणे लष्कर भागातील बाबाजान दर्गाह चौकात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम हायस्कुल व लेडी हवाबाई हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी हातामध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल  जनजागृती केली . वाहतुकीचे नियम पाळा व हेल्मेट वापरा या जनजागृतीचे फलक विद्यार्थिनींनी हातामध्ये धरून वाहतूक सुरक्षेबद्दल जनजागृती केली . यावेळी लष्कर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे व वाहतूक पोलीस उपस्थित होते .

 

‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

ताज्या बातम्या

‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

error: Content is protected !!