Thu. Aug 6th, 2020

माजी महापौर राहुल जाधव यांच्या माध्यमातून जाधववाडी मध्ये विविध विकास कामे प्रगती पथावर

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक ०२ मध्ये विविध विविध विकास कामे प्रगती पथावर आहेत. महापौर पदावर असताना संपूर्ण शहराचा कारभार पाहत असताना राहुल जाधव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने आपल्या प्रभाग क्रमांक ०२ साठी विविध विकास कामांसाठी भरीव निधी तरतूद करून घेतला, तसेच अनेक विकास कांमाना मंजूरी पण दिली होती. आता महपौर पदाचा कार्यकाळ संपल्या नंतर राहुल जाधव यांची संपूर्ण यंत्रणा प्रभागातील विकास कामावरती कमाल लागली आहे राहुल जाधव ही स्वतः जातीने या वरती लक्ष देत आहेत विकास कयामत काही अडचणी आल्यातर लगेच समधीत आधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कामातील अडचणी सोडवत आहेत ज्या ठिकाणी कामे थांबली आहेत त्या सांमद्धी पाठपुरावा करत आहेत.

प्रभागतील सर्व डीपि रस्ते विकसित करणार असल्याचे राहुल जाधव यांनी या वेळी सांगितले प्रभागात
विविध ठिकाणी अंतर्गत रस्ते पेव्हींग ब्लॉक बसवणे ड्रेनेज लाइन टाकणे इ विकास कामे चालू असल्याचे राहुल जाधव यांनी सांगितले पुढे बोलताना जाधव म्हणाले कि हे सगळी विकास कामे आमदार महेश लांडगे यांच्याआशिर्वदाने मंजूर करूं घेण्यात यश आले आहे.

माजी महापौरांचा विकास कामांचा झजावंत आता शहरातून आपल्या स्वतःच्या प्रभागात चालू आहे राहुल जाधव स्वतः प्रभागतील जनतेशी संपर्क साधून समस्या समजाऊन घेत आहेत आपल्या शहराच्या माजी महापौर व विध्यमान नगरसेवकाच्या कामावर प्रभागतील जनता प्रचंड समाधानी आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!