Fri. May 29th, 2020

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले अभिवादन

शबनम न्यूज : २१ मे (पिंपरी-चिंचवड ) – : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने आज भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीत त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील ,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

,,,,,,

 

ताज्या बातम्या