PIMPRI : सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न
शबनम न्यूज २९ मे ( पिंपरी चिंचवड ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे ,विद्यमान नगरसेविका स्थायी समिती सदस्य सुलक्षणा धर, व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अम्बर चिंचवडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
…….