Wed. Jun 10th, 2020

दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिन; मनपा वतीने अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

शबनम न्यूज : २१ मे (पिंपरी-चिंचवड ) – : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने आज सकाळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ देण्यात आली महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे ,पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.

……

MAVAL : दुःखद वार्ता : कै. तुकाराम गेणू केदारी यांचे दुःखद निधन

#PIMPRI : महापालिकेत पुनरागमनासाठी सज्ज व्हा : संजोग वाघेरे पाटील

#PIMPRI : ‘राष्ट्रवादी’च्या वर्धापन दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे

#CORONAVIRUS : मुंबई मध्ये आज कोरोनाचे सर्वाधिक 156 रूग्ण

#MUMBAI : सुप्रिया सुळे यांची ट्विट करून सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

#PUNE : पुणे विभागात दुधाचा पुरेसा पुरवठा

ताज्या बातम्या