Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : पहिल्या दोन कोरोना रुग्णांची चाचणी निगेटीव्ह

शबनम न्यूज : पुणे (दि. २५ मार्च ) -महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १०७ वर पोहचली आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातल्या जोडप्याची करोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

 

 

त्यामुळे त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात करोनाची लागण झालेले हे पहिले दोघे होते. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे जीवनावश्यक वस्तू वगळता येणाऱ्या २१ दिवसात सर्व व्यवहार बंद राहणार असून नागरिकांनी आप आपल्या घरात राहा सुरक्षित राहा असे सरकार वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या