Thu. Aug 6th, 2020

महाराष्ट्रमुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्यापुणेशहर अध्यक्षपदी जफर फरीदुल्ला खान यांची नियुक्ती

शबनम न्यूज : पुणे (दि. ०७) – महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी जफर फरीदुल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली . या नियक्तीचे पत्र महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्याहस्ते देण्यात आले .

यावेळी राजेंद्रसिंग वालिया , मुशीर शेख मुश्ताक , नवीद अब्दुल रजाक , इम्तियाज शेख , इम्तियाज शेख हसन , रहमत फरीदुला खान , हमीद हिपरगी , दाऊद हिपरगी , राकेश गोहेल मणिलाल , इम्तियाज शेख अयुब , बशीर कय्युम पटेल , खालिद रफिक शेख , युसूफ जमादार , अयुब नायकवडी , रियाज शेख , मोईन शेख , युसूफ जमादार , नोमान गनी मेमन , जहीर मुलाणी , ऍड. फिरोज शेख , खालिद रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

  रुग्णालयातील रुग्णांना मदत करणे , गरजू नागरिकांना शिधा वाटप , जेष्ठ नागरिकांना मदत करणे , विद्यार्थ्यांना मदत करणे अशी समाजसेवेची कामे जफर फरीदुल्ला खान यांनी केली आहेत . त्यामुळे त्यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!