Wed. May 27th, 2020

महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील – एकनाथ पवार

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ०५) – कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा भाजपा पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असे हि ते पिंपरी चिंचवड मनपा भवनात माध्यमांशी बोलत होते. लवकरच सर्व चित्र स्पष्ट होतील जनतेने महायुतीला कौल दिला असून महायुतीच सरकार स्थापन होईल असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.
 

ताज्या बातम्या