शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

पिंपरी चिंचवड शहरात पावसाची दमदार हजेरी

SHABNAM NEWS : PIMPRI CHICNHWAD (DATE. 03) – पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून वातावरण निरभ्र होते अचानक दुपारी तीनच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली पावसासोबत विजांचा कडकडाट झाला. जोरात झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे  पिंपरी-चिंचवडकर भयभीत झाले.

चिंचवड मधील तानाजी नगर येथे एका घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली वीज पडलेल्या नारळाच्या झाडाने क्षणात पेट घेतला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अचानक झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांनी आडोसा धरल्यामुळे हे संकट टळले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

सरोज राव यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त 6 फेब्रुवारीला स्मरणिकेचे प्रकाशन

पी.एम.पी.एम.एल. बस सेवा उद्घाटन व ई-टॉयलेटचा लोकार्पन शुभारंभ संपन्न

सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ ‘इंद्रायणी थडी’मध्ये स्वाक्षरी मोहीम

पवनाथडी साठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

थकीत पाणीपट्टी न भरल्यास नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जाणार

‘इंद्रायणी थडी’ चा लक्षवेधी ‘बिझनेस स्ट्रोक’; दोन दिवसांत तब्बल १.७५ कोटींची उलाढाल

ताज्या बातम्या