शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

शबनम न्यूज : पुणे (दि. ०८) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.

    यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री छगन भुजबळ, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, एअर कमोडोर राहूल भसीन, लेफ्टनंट जनरल सतींदर कुमार सैनी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच जयंत येरवडेकर, धिरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने, दिपक मिसाळ उपस्थित होते.

      देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
 
पाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला

शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार उपोषण : प्रदीप नाईक

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत ची कर्जमाफी देण्यात येणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

केंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाच्या पत्रांवरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद

नागरिकत्व नोंदणी असंवैधानिक : डॉ. सईद जफर मेहमूद

राष्ट्रीयग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबरला शिवाजीनगरबसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्या