Sun. Aug 9th, 2020

राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या ९ हजार ५६६ वर ; ९८८ अधिकारी व ८५७८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

शबनम न्युज : ०२ ऑगस्ट (प्रतिनिधी) मुंबई :- राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ९ हजार ५६६ वर पोहचली आहे. राज्यातील ९ हजार ५६६ करोनाबाधित पोलिसांमध्ये ९८८ अधिकारी व ८५७८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

सद्यस्थितीस २२४ अधिकारी व १७०५ कर्मचारी मिळून १ हजार ९२९ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, ७५५ अधिकारी व ६७७९ कर्मचारी मिळून एकूण ७ हजार ५३४ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत १०३ पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये ९ अधिकारी व ९४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

 शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!