Sun. Aug 9th, 2020

दिशान मुखर्जी यांच्या वाढदिवसा निमीत्त पोलीस ठाण्यात मास्क व सॅनिटीझर वाटप

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे संघटक दिशान मुखर्जी यांच्या वाढदिवसानिमीत्त पोलीस ठाण्यात मास्क व सॅनिटीझर वाटप

शबनम न्यूज 02 Aug.2020 पिंपरी चिंचवड-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे संघटक दिशान मुखर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी पोलीस ठाण्यात मास्क व सॅनिटीझर देण्यात आले

या वेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे , पोलीस हवालदार व सर्व पोलीस बांधव , सामाजिक कार्यकर्ते उत्कर्ष ववले उपस्थित होते.
वरिष्ठ निरीक्षक वाघमारे यांनी मुखर्जी यांना शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिशान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!