Sun. Aug 9th, 2020

#MUMBAI : अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा हि कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

शबनम न्युज : १२ जुलै (प्रतिनिधी) मुंबई :- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींनाही करोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता त्याच्या पाठोपाठ  ऐश्वर्या आणि आराध्यालादेखील करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. तसंच जया बच्चन यांचे रिपोर्ट्स मात्र निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

सध्या अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. बिग बींच्या जलसा आणि जनक बंगल्यातील कर्मचाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तसंच गेल्या दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलं आहे.

 शबनम न्यूज आता टेलीग्राम वर उपलब्ध आमचं चैनल जॉईन करण्यासाठी (@Shabnamnews)
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
  शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!