#PUNE : ‘व्हर्चुअल लॅबोरेटरी अँड आयसीटी टूल्स’ विषयावर फार्मसी वेबिनार
शबनम न्युज : १२ जुलै (प्रतिनिधी) पुणे :- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे ‘व्हर्चुअल लॅ
हा वेबिनार १२ जुलै रोजी ,दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता. डॉ.सतीश पोलशेट्टीवार(एम आय टी स्कुल ऑफ फार्मसी,पुणे)यांनी मार्गदर्शन केले.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ.किरण भिसे यांनी ही माहिती दिली.

येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
