पिंपरी चिंचवड शहरात covid-19 चे आज ९८४ नवीन रुग्ण तर आता पर्यंत ५८८१७ जण झाले covid-19 मुक्त झाले
शबनम न्यूज (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड : 19 SEP. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार covid-19 चे रुग्ण बाबत माहिती पुढीलप्रमाणे –
पिंपरी-चिंचवड शहरात covid-19 चे सकारात्मक आजपर्यंतचे रुग्णसंख्या 69 हजार ४२३ झाली असून
आज नवीन covid-19 चे रुग्ण आढळून आलेल्या याची संख्या 984 अशी आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात सद्यस्थितीत दाखल रुग्ण संख्या 1153 अशी असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीबाहेरील आज सकारात्मक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 03 अशी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दी मधील रहिवासी आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 1134 वर पोहोचली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीबाहेरील रहिवासी आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 362 अशी आहे तर आज मृत रुग्णांची संख्या 52 असून त्या 25मनपा हद्दीमधील व 27 मनपा हद्दीबाहेरील मयत रुग्ण संख्या आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेले covid-19 बाधित रुग्ण 5444 असून आजपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दी मधील रहिवासी covid-19 मुक्त रुग्णांची संख्या 54 हजार 432 अशी आहे तर आजपर्यंत महानगरपालिका हद्दीबाहेरील रहिवासी covid-19 मुक्त रुग्णांची संख्या तीन हजार 785 अशी असून एकूण covid-19 मुक्त रुग्णांची संख्या 58 हजार 817 अशी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दी मधील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात दाखल रुग्ण संख्या 465 आहे.
…………