Mon. Jun 8th, 2020

नगर सेविका मनीषा पवार व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांच्या कार्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या वतीने कौतुक

लॉक डाउन काळात होत आहे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू कुटुंबाना मदत

शबनम न्यूज २८ मे : पिंपरी चिंचवड :कोरोना विषाणू च्या या संकटमय काळामध्ये संपूर्ण लॉक डाउन झाल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नगरसेविका मनिषा ताई पवार व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांच्या वतीने चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिन्यापासून गरजू कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

गरीब , मजूर, हातावर पोट असलेले कुटुंब , यांच्यावर उपासमारी ची वेळ येऊ नये या करीता त्यांना मागील दोन महिन्या पासून दोन वेळ चे जेवण देण्यात आले शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी स्वतः हजेरी लावून पाहणी केली त्यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले जेवण वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने हा शेवटचा दिवस गोड अन्नपदार्थ देऊन करावा या उद्देशाने भाजी पोळी भात बरोबरच गोड शिरा ही यावेळी वाटप करण्यात आला यावेळी मागील दोन महिन्यापासून या सामाजिक कार्यात ज्यांचा हातभार लागला आहे अशा सहकाऱ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. नगर सेविका मनीषा पवार यांच्या नियोजनाचे महापौर उषा माई ढोरे यांनी कौतुक केले.

 

 

 

 

 

 

 

……

 

 

#SUSIGHT : नागपुरात पबजीमुळे मुळे तरुणाने केली आत्महत्या

#CORONAVIRUS : राज्यात एकूण २,९६९ मृत्यू 

#PUNE : शाळा केव्हा करता येईल सुरु याचा निर्णय लवकरच घेणार – अजित पवार

#CRIME : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला ; गुन्हा दाखल

#PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

#PUNE : पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय

ताज्या बातम्या

#SUSIGHT : नागपुरात पबजीमुळे मुळे तरुणाने केली आत्महत्या

#CORONAVIRUS : राज्यात एकूण २,९६९ मृत्यू 

#PUNE : शाळा केव्हा करता येईल सुरु याचा निर्णय लवकरच घेणार – अजित पवार

#CRIME : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला ; गुन्हा दाखल

#PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा