Thu. Jul 9th, 2020

PIMPRI : संकट काळात मुक्या प्राण्याची हि काळजी घेणे आवश्यक – आमदार अण्णा बनसोडे

शबनम न्यूज : २९ मे ( पिंपरी चिंचवड ) – हॉटेल अथवा खानावळीतील उरलेल्या अन्नपदार्थांवर जगणाऱ्या मुक्या प्राण्यांना लॉकडाऊन मध्ये अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. अन्न मिळत नसल्याने प्राण्याची केविलवाणी अवस्था होत आहे .या पार्श्वभूमीवर जनावरांना चारापाणी व भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचा उपक्रम याला पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मदतीचा हात दिला आहे व 1 महिन्याचं खर्च जवळपास 90 हजार रुपये ची मदत आमदार यांनी केली आहे या संकट काळात मुक्या प्राण्याची हि काळजी घेणे आवश्यक असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे. हे उपक्रम राबवणारे Feed the Dog Initiative आकांक्षा मिश्रा, राहुल पालांडे ,सिद्धेश मेहेर ,शशांक मिश्रा, सून्नू पणीवर ,मितिषा सोनिगरा,श्रद्धा पाटील,अमर काटे यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हाती घेतला आहे .पुण्यातील औंध-रावेत बी आर टी रोड ,पिंपरी चिंचवड ,चाकण एमआयडीसी ,चिखली स्पाईन रोड ,यमुना नगर ,तळवडे, किवळे मोहन नगर चिंचवड आदी भागातील मुक्या जनावरांना अन्न पाणी देण्याचे कार्य अखंडितपणे सुरू आहे .रोज बाराशेहून अधिक भटक्या कुत्र्यांना 82 किलो पेन्डीगेरी 80 किलो पोहे असे सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे डॉग फुड देत आहेत .

 

 

 

 

 

 

 

…….

 

#PUNE : पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्युचे पालन करणेबाबत आवाहन- महापौर उषा उर्फ माई ढोरे

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेल्या ५ नगरसेवकांची घरवापसी.

खासदार अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन

राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री

राजगृह तोडफोडप्रकरणी निषेध नोंदवित असताना कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा खासगी मालमत्तांचे नुकसान होऊ देऊ नका- अण्णा बनसोडे यांचे पिंपरीकरांना आवाहन

ताज्या बातम्या

#PUNE : पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्युचे पालन करणेबाबत आवाहन- महापौर उषा उर्फ माई ढोरे

राजगृहावर दगडफेक करणाऱ्या इसमांचा तात्काळ तपास लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी- देवेंद्र तायडे

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेल्या ५ नगरसेवकांची घरवापसी.

खासदार अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन

error: Content is protected !!