#PUNE : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा पुणे जिल्हा दौरा
शबनम न्युज : पुणे (दि. २७ मे ) – कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरुवार दिनांक 28 मे, 2020 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आगमन. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता विभागीय जिल्हा खरीप हंगाम-2020 आढावा बैठक (VC व्दारे पुणे/ सोलापूर/सांगली कोल्हापूर/ सातारा) स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून शासकीय मोटारीने मालेगांव जि. नाशिककडे प्रयाण.
.