Sun. Jun 7th, 2020

#PUNE : पुणे विभागातून 1 लाख 92 हजार 304 प्रवाशांना घेऊन 144 विशेष रेल्वेगाडया रवाना

शबनम न्युज : पुणे (दि. २७ मे ) – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 1 लाख 92 हजार 304 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 27 मे 2020 अखेर 144 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2,तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 7,छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1,आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 5 अशा एकूण 144 रेल्वेगाडया 1 लाख 92 हजार 304 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

#SUSIGHT : नागपुरात पबजीमुळे मुळे तरुणाने केली आत्महत्या

#CORONAVIRUS : राज्यात एकूण २,९६९ मृत्यू 

#PUNE : शाळा केव्हा करता येईल सुरु याचा निर्णय लवकरच घेणार – अजित पवार

#CRIME : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर हल्ला ; गुन्हा दाखल

#PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

#PUNE : पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय

ताज्या बातम्या