Tue. Jun 9th, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

शबनम न्यूज २० मे ( पुणे ) – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 17 हजार 598 क्विंटल अन्नधान्याची तर 12 हजार 114 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 387 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 20 हजार 194 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 19 मे 2020 रोजी 100.863 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.918 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 47 कॅम्प, कामगार विभागामार्फत 28 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 05 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 80 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 4हजार 484 स्थलांतरित मजूर असून 22 हजार 539 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

#BREKING : धक्कादायक ! चिंचवड मधील एटीएम मशीन ची चोरी

#MANSUN : पुणे, बारामती येथे १० जून आणि मुंबईला ११ जून रोजी मान्सूनचे आगमन

#MAVAL : ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका, महाराष्ट्राला आर्थिक मदत करा’- खासदार श्रीरंग बारणे

#MUMBAI : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला ३ वर्षाच्या आंषिका शिंदेला कॉल

धक्कादायक ; ऑनर किलिंगने पिंपरी चिंचवड हादरले

PIMPRI : नागपूर येथील अरविंद बनसोड या युवकाच्या संशयित मृत्यू प्रकरणाची चौकशी ची मागणी

ताज्या बातम्या