Sat. May 16th, 2020

पुण्यातील दुसरे गोल्डनमॅन सम्राट मोझे यांचे हदयविकाराच्या धक्क्यानं निधन…

शबनम न्यूज ६ मे (पिंपरी चिंचवड ) –पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.
अंगावर भरमसाट सोनं घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा अंगावर सोनं घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचीही पुण्यात चर्चा आहे. अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता.

मोझे यांचं बालपण चिंचवडगावात गेलं होतं. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. चुलते आणि माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला. राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडेआठ किलो सोन घालुन मलाखत दिली होती.

ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर भर द्या -जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना

पुणे विभागातील 2 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 हजार 271 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

रिअल हिरोंनी तयार केलं कोरोना जनजागृतीसाठी “मिलकर लढ़ना है हमे” हे गीत . . .

स्क्रीनवर नकारात्मक भूमिका साकारणारी हि अभिनेत्री ठरली खऱ्या आयुष्यात हिरो . . .

लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्री अदिती येवलेच्या रेसिपी टिप्स …

खाकी वर्दीतील देवदूत पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र जाधव ह्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्या