Sat. Sep 19th, 2020

विद्यार्थ्यांनी लुटला ” तान्हाजी – द अनसंग वॉरियर ” या चित्रपटाचा आनंद

शबनम न्युज : पुणे (दि. २४ जानेवारी २०२०) – मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने १५ सामाजिक संस्थांमधील ६०० विशेष मुलांनी प्रसिध्द अभिनेता अजय देवगण  यांचा अभिनय असलेला” तान्हाजी – द अनसंग वॉरियर ” या चित्रपटाचा आनंद लुटला.फाऊंडेशनचा हा २४ वा शो होता   .

या चित्रपटाचे आयोजन बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये करण्यात आले  होते .या कार्यक्रमाचे आयोजन मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांनी केले होते . यावेळी हरमिंदरसिंग घई , नगरसेवक साईनाथ बाबर , नगरसेविका नंदा लोणकर , नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , मनमित विरदी , मनप्रित विरदी , श्रीनिवास कोलतुर , गुरुमितसिंग गिल ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त महेश सूर्यवंशी , अतुल माळवे ,  इस्कॉनचे ईश्वर प्रभुजी , मनिष प्रभुजी , अरविंद बुधानी , ऍड. अर्जुन खुर्पे , अजय भोसले , अनी मॉरिस , संतसिंग मोखा , बंटीकुलतार सिंग , गुरुविंदरसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , जेम्स पॉल , राजवीरसिंग घई , संजय दळवी , रोटरी क्लब ऑफ पुणे होरायजनचे शब्बीर नलवाला , डॉ बंटी धर्मा , उषा माळी व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते .

या शोमध्ये सेंट मार्गारेट , महावीर निवासी मतिमंद , झेप  , एथेल गार्डन , अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट , स्वरूपवर्धिनी , सेवाधाम मतिमंद निवासी , संतुलन , केअर इंडिया मेडिकल फाऊंडेशन , युवा प्रतिष्ठान ,  ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलींची शाळा ,रोटरी क्लब किड्स , इमॅन्युअल पब्लिक स्कुल , हेल्पेज, सिप्ला एज फाऊंडेशन , छत्रपती प्रतिष्ठान , महादजी शिंदे शाळा , टी. ओ. आय , रेड लाईट एरियामधील मुले  आदी सामाजिक संस्थांमधील मुलांनी आनंद लुटला

मनजितसिंग विरदी फाऊंडेशनया  सामाजिक  संस्थेच्यावतीने  गेली २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे . यावेळी मुलांना वेफर्स ,पॉपकॉर्न , बिसलेरी पाण्याच्या बॉटल्स , बिस्किटाचे पुडे व चॉकलेट्स देण्यात आले.यावेळी तानाजीच्या भूमिकेत सागर कुऱ्हाडे , मावळे करण कांबळे , मावळे संकेत आंबेकर उपस्थित होते .

 

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना” ; मनपा वतीने लाभ घेण्याचे आवाहन

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी स्वत:हुन पुढाकार घ्यावा : आमदार लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ

राष्ट्रवादीच्या महिलांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवले पोस्टाद्वारे कांदे ; तात्काळ कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची केली मागणी

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना” ; मनपा वतीने लाभ घेण्याचे आवाहन

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी स्वत:हुन पुढाकार घ्यावा : आमदार लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ

error: Content is protected !!