Sat. Sep 19th, 2020

सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील जाधव वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक. 25.01.2020 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये बारा गावच्या बारा अप्सरा हा लावणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यामध्ये अनाथाश्रमातील मुला-मुलींना अन्नदान ही करण्यात येणार आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन विशाल भाऊ आहेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!