Mon. Oct 26th, 2020

#PIMPRI : राज्यपाल कोशियार यांनी राजीनामा द्यावा – नागरी हक्क सुरक्षा समिती

पिंपरी / शबनम न्यूज

राज्यपाल भगतसिंग कोशियार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून वैयक्तिक शेरेबाजी करण्यासह जातीवादी, धर्माध राजकीय पक्षाच्या अजेंड्याला पुढे नेण्याचा प्रकार आहे या पत्रातून राज्यपालांचा संविधान आलाच पायदळी तुडविण्यात हेतू असावा, अशी शंका येते. त्यामुळे भारताच्या संविधान प्रति आदर नसणाऱ्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समिती यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्ष मानव कांबळे व सचिन गिरीश वाघमारे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सेक्युलर या शब्दाचा वापर राज्यपालांनी या पत्रात हेटाळणी युक्त पद्धतीने केला आहे. राज्यपाल ज्या भारत व्यक्त झाले, ती भाषा आणि पद्धत त्यांच्या पदाला शोभणार नाही. हे पत्र एका राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्यापेक्षा वेगळा विचार असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखचाअपमान करण्याचा हेतू ठेवून लिहिले असल्याचे वाचताना लक्षात येते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची देशाच्या संविधान प्रती जी अनास्था आहे, तीच कोशियारी यांच्या पत्रातून व्यक्त झाली आहे. असे त्यांनी नमूद केले आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तातडीने चालू करा –  अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

error: Content is protected !!