Fri. Oct 2nd, 2020

#MAVAL : ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न

शबनम न्युज : २४ सप्टेंबर (प्रतिनिधी) मावळ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितिन घोटकुले व नितिन घोटकुले अध्यक्ष गोधामगो शाळा आढले यांच्या सहकार्यातुन भारतीय जनता पार्टी ओवळे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले .

 

 

 

 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ओवळे गावचे माजी उपसरपंच राहूल कराळे यांची आढले बु. विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक- परशूराम साठे , द्वितीय क्रमांक- तेजल भालेराव , तृतीय क्रमांक- अभय साठे
तसेच उत्तेजनार्थ- अनिकेत वाटाणे यांना मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितिन घोटकुले यांच्या वतिने सन्मानचिन्ह ,वहया व पेनचे बक्षिस म्हणून वाटप करण्यात आले.

यावेळी मा.श्री.नितिन घोटकुले (अध्यक्ष-गोशाळा आढले बु॥) , किरण राक्षे (संघटनमंत्री-मावळ भाजपा) गणेशभाऊ धानीवले(जि.प.सदस्य ), अभिमन्यु शिंदे (अध्यक्ष – विध्यार्थी आघाडी मावळ तालुका), विकास लिभोंरे (अध्यक्ष- भाजपा दिव्यांग आघाडी मावळ), सुनिल चव्हाण (सरचिटणीस-मावळ भाजपा) मच्छिंद्र केदारी, दिलिप साठे,किसन सावळे, वैशालीताई घारे ,रवी विधाटे, संतोष तात्या साठे,कैलास इंगळे,श्रीधर साठे,गणेश साठे,हरिदास घारे , सचिन कारेकर,मंगेश साठे,निलेश वाटाणे , कैलाश शिंदे तसेच अनेक मान्यवर व ओवळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय भालेराव (अध्यक्ष- भाजपा सोशल मीडिया ओवळे), अजित शिंदे(अध्यक्ष- भाजपा सोशल मीडिया चांदखेड गण), पै.महेश साठे (भाजपा युवा नेते ओवळे), भारतीय जनता पार्टी ओवळे यांनी केले होते.

 

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

#COVID – 19 : पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

कामगारांची सामाजिक सेवा सुरक्षा रद्द करणारा काळा कायदा मागे घ्या – कैलास कदम

#PUNE : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशनासाठी पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

ताज्या बातम्या

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

#COVID – 19 : पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

कामगारांची सामाजिक सेवा सुरक्षा रद्द करणारा काळा कायदा मागे घ्या – कैलास कदम

#PUNE : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

error: Content is protected !!