Sat. Oct 3rd, 2020

#PUNE : गिरीश घाग आणि उमर शेख यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

शबनम न्युज : २४ सप्टेंबर (प्रतिनिधी) पुणे :–  रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी गिरीश घाग यांची तर पुणे शहर कार्याध्यक्ष पदी उमर शेख यांनी नियुक्ती आज करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिले.

गिरीश घाग यांच्याकडे कोकण प्रदेश निरीक्षक पदाची जबाबदारी कायम ठेवून पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. उमर शेख यांनी शिवाजीनगर विभाग उपाध्यक्ष पदी परिषदेत दोन वर्षे काम केले असून उत्तम संघटन बांधनी त्यांनी पुण्याच्या विविध भागात केली आहे.

नियुक्तीबद्दल गिरीश घाग आणि उमर शेख यांनी समाधान व्यक्त केले असून संघटना जनमासात पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. विश्वासू आणि कार्यकुशल पदाधिकारी म्हणून त्यांनी परिषदेत ओळख निर्माण केली आहे.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ताज्या बातम्या

#MAVAL : आढले खुर्द १२८६ नागरिकांची आरोग्य तपासणी ; एक ही पाँझिटिव्ह रुग्ण नाही

#PIMPRI : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संपूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत – खासदार डॉ. अमोल कोल्हे

#PUNE : महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

#PIMPRI : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभाग क्रमांक 30 दापोडीमध्ये संपन्न

#PIMPRI : ‘यशस्वी’ संस्थेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

error: Content is protected !!