Sun. Oct 4th, 2020

शिवसेने चे मंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोना ची लागण !

शबनम न्यूज : २२ जुलै ( प्रतिनिधी ) मुंबई – महाराष्ट्रराज्य चे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. या बाबत ची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट द्वारे दिली आहे दिलेल्या माहितीत अबुल सत्तार यांनी सांगितले आहे कि ” थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही,कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.”

…….

#PIMPRI : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता मोहिम संपन्न

#PUNE : पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 74 हजार गुन्हे

महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कोरोनाच्या संसर्गात नागरिकांना मास्क वाटप

#PIMPRI : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत सोरियासिस उपचार शिबीर

#PIMPRI : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

#PIMPRI : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने स्वच्छता मोहिम संपन्न

#PUNE : पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 74 हजार गुन्हे

महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कोरोनाच्या संसर्गात नागरिकांना मास्क वाटप

#PIMPRI : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत सोरियासिस उपचार शिबीर

error: Content is protected !!