Sun. Aug 9th, 2020

#PUNE : वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

शबनम न्युज : 09 जुलाई (प्रतिनिधी )पुणे : – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरच्या आणि घराजवळच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि त्याचे व्हिडीओ ऑनलाईन वेबिनार मध्ये सादर केले.

अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना आणि स्टुडंट डेव्हलपमेंट एक्टिव्हीटी  सेल ने आयोजन केले.डॉ. दिलनवाज पठाण ,प्रा .रजत सय्यद,डॉ.राणी पोटवळे ,डॉ .एजाझ शेख ,स्वप्नील दौंडे ,विद्यार्थी ,प्राध्यापक सहभागी झाले.हा उपक्रम ७ जुलै रोजी पार पडला .

 शबनम न्यूज आता टेलीग्राम वर उपलब्ध आमचं चैनल जॉईन करण्यासाठी (@Shabnamnews)
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
  शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

मनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून

रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर

सामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

error: Content is protected !!